पैश्याअभावी किंवा उपचाराअभावी एकाही सामान्य व्यक्तींचा मृत्यू होऊ नये असा संदेश देणारा कर्तत्ववान नेता म्हणजे

— मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब

परिचय

डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे

हे महाराष्ट्र आणि त्यापलीकडेही आरोग्य सेवा परिदृश्य आणि सामाजिक कल्याणाची प्रगती करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना ( आयुष्यमान) व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रितपणे अंमलबजावनी करण्याकरीता “आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे “ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

Read More

पुरस्कार आणि मान्यता

"The best way to find yourself is to lose yourself in the service of others." (Mahatma Gandhi)

डॉक्टरेट (डी.लिट) कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिमेड टु बी युनिव्हर्सिटी

शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार ( 5 जुलै 2022 जालना )

सेवा सन्मान पुरस्कार ( दि. 24 डिसेंबर 2021 सिंदखेडराजा )

बस्व रत्न पुरस्कार (दि. 4 जानेवारी 2024,उमरगा )

कार्यप्रवास

"Strength of character consists of small things; it is by doing faithfully the trivial tasks that one becomes strong." (Alexis Carrel)


2015 - 2019

माजी सदस्य
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

2015 - 2019

माजी सदस्य
धर्मादाय उच्चाधिकार तपासणी समिती

2015 - 2019

विशेष कार्य अधिकारी
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी

2015 - 2019

माजी प्रमुख
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

2021 - 2024

सहाय्यक सचिव
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली

2024

प्रमुख
आयुष्मान भारत मिशन-महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य !

सोशल मीडिया

"Humility is not thinking less of yourself, it's thinking of yourself less." (C.S.Lewis)

मल्टीमीडिया

"Service to others is the rent we pay for our room on Earth." (Marian Wright Edelman)

"आयुष्मान' एक वरदान...”

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल 'आज तक' चॅनल सोबत चर्चा करताना..

"How I Celebrated My Birthday by Helping Others!"

15 ऑगस्ट..... भारताचा स्वतंत्र्यदिवस..! आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. आपणा सर्वांसाठी हा आनंदाचा व उत्साहाचा दिवस असतो......

"बार्शी तालुका मित्र मंडळ, पुणे स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण समारंभ ”

बार्शी तालुका मित्र मंडळ, पुणे आयोजित पुणे व पिंपरी चिंचवडमधील बार्शीकरांचा स्नेहमेळावा आयुष्मान भारत योजनेचे राज्य प्रमुख श्री ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली २५ फेब्रुवारी...